
भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व’, हेच हिंदूंचे राष्ट्र्रीयत्व आहे. या भूतलावर हिंदुस्थानाखेरीज आम्हाला दुसरा देश नाही. आमची कर्मभूमी, पुण्यभूमी, जन्मभूमी, मातृभूमी, प्राणप्रिय भूमी भारत हीच आहे.
आसिंधोः सिंधुपर्यंता यस्य भारत भूमिका ।
पितृभूः पुण्यभूः चैव स वै हिंदुः इति स्मृतः॥ – स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदु’ शब्दाची केलेली ही व्याख्या अत्यंत सार्थ आहे. ‘सिंधुनदीपासून दक्षिणेस महासागरापर्यंतची भूमी ज्याची पितृभूमी व पुण्यभूमी आहे, तो ‘हिंदु’. ही ‘हिंदु’ या राष्ट्र्रीयत्वाची व्याख्या आहे. असो.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’, पृष्ठ क्र. ३४)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !