
मुंबई – फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी मुंबई विद्यापिठाला भेट दिली. या वेळी त्यांनी फिनलंड येथील शिक्षणपद्धत, भारतीय आणि फिनलंड यांच्यातील शैक्षणिक संधी, पालटणारे आंतरराष्ट्रीय राजकारण, तंत्रज्ञान, संशोधन अन् कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयांवर निमंत्रित मान्यवर, अध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका