सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !


दिनांक: ११ मार्च
वार : बुधवार
वेळ : सायं.५.३०
स्थळ : जय भवानी प्रशालेचे मैदान, भवानी पेठ, सोलापूर.
संपर्क क्रमांक : ९७६२७२१३०४
या सभेस हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.