‘आय.आय.एम्. लखनऊ’चा अहवाल प्रसारित
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक वाढ पहायला मिळत आहे. ‘आय.आय.एम्. लखनऊ’ या प्रतिष्ठित विश्वविद्यालयाने एक अभ्यास अहवाल प्रसारित केला आहे. ‘दी इकॉनॉमिक रेनेसॉन्स ऑफ अयोध्या, इंडिया – ए केस स्टडी ऑन राममंदिर’ नावाच्या या अहवालात श्रीराममंदिरामुळे पर्यटनाधारित वार्षिक उलाढाल १०० अब्ज रुपयांच्या घरात पोचणार आहे. तसेच देशभरातील आर्थिक उलाढाल ही १ लाख कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मंदिर उभारणीपूर्वी अयोध्येची ओळख प्रामुख्याने पवित्र तीर्थक्षेत्रापुरती मर्यादित होती; परंतु प्राणप्रतिष्ठेनंतर येथे आर्थिक हालचालींमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.
🚩 Historic Impact of Shri Ram Mandir Pran Pratistha 🚩
Report by IIM Lucknow:
– 18 crore devotees
– 1.2 lakh jobs created
– ₹400+ crore in tax revenue
– ₹1 Lakh Crore+ nationwide business turnover 📈 – with Ayodhya at the heart of this transformation.The rise of the Shri… pic.twitter.com/ewrRpzCri0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 19, 2026
अहवालातील महत्त्वपूर्ण सांख्यिकीय विश्लेषण असे… !
१. पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसूल यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
२. पुढील ४-५ वर्षांत पर्यटन, वाहतूक आणि आतिथ्य क्षेत्रांत अनुमाने १ लाख २० सहस्र प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीची शक्यता
३. प्रतिदिन २ लाखांहून अधिक भाविक घेतात दर्शन, वर्षाकाठी ५-६ कोटी भाविक अयोध्येची यात्रा करतात.
४. स्थानिक हस्तकला, धार्मिक स्मृतीचिन्हे आणि मूर्तींच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने कारागीर अन् स्थानिक उत्पादक यांना थेट लाभ
५. अनुमाने ६ सहस्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रारंभ
६. दुकानदार आणि फिरते विक्रेते यांच्या दैनंदिन उत्पन्नात पाच पटींनी वाढ
संपादकीय भूमिका
|

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन