एपस्टीन प्रकरणांमुळे पंतप्रधान स्टार्मर यांचे पद धोक्यात

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये पंतप्रधान कीर स्टार्मर याचे पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेतील लैंगिक प्रकरणांतील प्रमुख आरोपी जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंध असल्यावरून स्टार्मर यांचे त्यागपत्र त्यांच्या पक्षाच्या एका गटाने मागितले आहे. जर त्यांना पद सोडवे लागले, तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गृहमंत्री शबाना महमूद यांच्यासोबतच आरोग्यमंत्री वेस्ट स्ट्रीटिंग आणि माजी उपपंतप्रधान अँजेला रेनर यांची नावे समोर येत आहेत.
Shabana Mahmood, originally from PoK, is reportedly being seen as a potential contender for Britain’s first Muslim PM 🇬🇧
With Keir Starmer facing pressure amid Epstein-related fallout, UK politics appears to be shifting fast 📉
Is this a demographic and political turning point… pic.twitter.com/nEcnraDez8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 12, 2026
शबाना महमूद पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरच्या मूळ रहिवासी आहेत. त्या ब्रिटनच्या गृहमंत्री बनणार्या पहिल्या मुसलमान महिला आहेत. जर त्या पंतप्रधान बनल्या, तर ब्रिटनच्या पहिल्या मुसलमान पंतप्रधानही असतील.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारची शक्यता वर्तवल्यावरून लक्षात येते की, ब्रिटनमध्ये मुसलमानांचे प्राबल्य आणि राजकीय वजन किती वाढले आहे. यातून ब्रिटन भविष्यात युरोपमधील पहिला इस्लामी देश झाल्यास आश्चर्य वाटू नये ! |
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी