नवोदित अभिनेते ललित प्रभाकर यांचे ‘वोकिझम’ पसरवणारे विधान
(वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृत विचारसरणी. साम्यवादाचे हे नव रूप आहे.)

मुंबई – खरेतर मला विवाहसंस्था हाच एक ‘प्रॉब्लेम’ (अडचण) आहे, असे वाटते. कुणीतरी मला एका व्यक्तीसमवेत आयुष्यभर रहायला सांगितले, तर मला ते अजिबातच आवडणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काही गोष्टी चालत आल्या आहेत, त्याच आपण पुढे घेऊन जात आहोत. ज्या चुकीच्या गोष्टी होत्या, प्रथा होत्या, त्या आता बंद झाल्या आहेत, असे विकृत मत तरुणींमध्ये लोकप्रिय होत असलेले मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते ललित प्रभाकर यांनी मांडले. विवाहाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते.
“There is a problem with the institution of marriage” – Marathi theatre artist and actor Lalit Prabhakar echoing woke talking points.
Civilizations collapsed when family systems weakened. Sanatan culture endured for millennia because marriage remained strong; bringing… pic.twitter.com/4t2ktYkOfA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 10, 2026
संपादकीय भूमिकाजगातील अनेक संस्कृती लयाला गेल्या असतांना सनातन संस्कृती लक्षावधी वर्षांपासून अस्तित्वात असण्यामागे ‘विवाहसंस्था अबाधित असणे’, हे एक कारण आहे. विवाहसंस्था मनुष्याला पशूसारखे अनिर्बंध लैंगिक जीवन जगण्यापासून परावृत्त करते. ललित प्रभाकर यांचे विधान मनुष्याला पशूसम होण्याकडेच घेऊन जात असल्याने आता धर्मनिष्ठ तरुणांनीच त्यांचा निषेध केला पाहिजे ! |
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री