

वरील शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क असून त्यांनी वरील सारणीतील पहिले २ शोधनिबंध सादर केले. सौ. श्वेता क्लार्क यांनी तिसरा शोधनिबंध सादर केला.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची वाटचाल
ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि १०३ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १२३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत. |

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेले आणि गुरुकृपेने यशस्वी झालेले ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र !
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनी चक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनीचक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे