हिंदु आणि मुसलमान यांच्यातील वादावादीमुळे तणाव !

मुंबई : घाटकोपर येथील नित्यानंदनगर या भागात २६ जानेवारीच्या सकाळी लहान मुलांनी राष्ट्रध्वज घेऊन घराबाहेर छोटी फेरी काढली होती. या वेळी ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देण्यात येत होत्या. तेव्हा एका मुसलमानाने या मुलांना मारहाण केली, असे वृत्त समोर आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादावादी होऊन जोरदार भांडण झाल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हातात दांडुका घेतलेल्या व्यक्तीही या व्हिडिओत दिसत आहेत. यामुळे परिसरात २६ जानेवारीच्या दिवशी तणावाचे वातावरण होते.
⚠️ Despite the gravity, police initially downplayed it as a “local issue” and pushed for compromise.
Only after the intervention of @KiritSomaiya was an FIR finally registered
❓Is Mumbai in India or Pakistan, that children are beaten for honoring the national flag?
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 27, 2026
‘या ठिकाणी मारामारी होऊन मुसलमानांनी धमकी दिली आहे आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे, हे दुर्दैवी आहे’, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. यानंतर या ठिकाणी पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.
Those opposing the Tricolour and Bharat Mata work toward the same goal of Dar-ul-Islam.
🛕 This is why Hindus must unite and move decisively toward a Hindu Rashtra.#Ghatkopar #MumbaiNews pic.twitter.com/vFFgqdN0zM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 27, 2026
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी