
नवी देहली – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. चित्ररथाची संकल्पना गणेशोत्सवावर आधारित होती. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित या रथाची सजावट करण्यात आली होती. यातून राज्यातील पारंपरिक गणेशोत्सवाचे देशाला दर्शन घडले.
🚩 Maharashtra’s Ganeshotsav tableau dazzled on Kartavya Path 🇮🇳
On the 77th #RepublicDay, it showcased Ashtavinayak replicas, dhol pathaks & idol artisans; highlighting how tradition fuels #AtmanirbharBharat and the local economy. ✨#गणतंत्र_दिवसpic.twitter.com/QSc3eRZMBo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 26, 2026
१. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि श्री गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार दिसून आले.
२. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक. या काळात राज्यात तब्बल ६० ते ७० लाख कोटी रुपयांची उलाढाल होते.
३. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेला कशी चालना मिळते, याचा संदेश महाराष्ट्राच्या चित्ररथातून देण्यात आला.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक