मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करा !

कोणत्याही सत्कार्याला विरोध हा होतच असतो. त्यामुळे या उपक्रमालाही विरोध होणारच आहे. तथापि हा विरोध वैध मार्गाने मोडून काढत आज आपण देशभरातील सर्व मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू होण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प करूया.

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास अनुमती !

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाविषयीचा निर्णय धर्माचार्यांनी आणि तेथील पुजार्‍यांनी घेणे अपेक्षित आहे. गर्भगृहाला वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. तेथील पावित्र्य जपणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनकर्त्यांनी घेणे योग्य नाही !

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथील मंदिरातील शिवपिंडीवर जमा झाला  बर्फ !

ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजार्‍यांची दावा

पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेस १ जुलैपासून आरंभ !

पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराची वार्षिक रथयात्रा १ जुलैपासून, म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून आरंभ होणार आहे. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि भारतातील पवित्र चारधाम मंदिरांपैकी एक आहे.

कर्नाटक सरकार ‘काशी यात्रा’ करू इच्छिणार्‍यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये देणार !

कर्नाटकच्या भाजप शासनाचे अभिनंदन ! अशा योजना अन्य भाजपशासित राज्यांनीही राबवाव्यात, असेच हिंदूंना वाटते !

आखाती देश बहरीनमध्ये बनणार पहिले भव्य स्वामीनारायण मंदिर !

कुठे हिंदूंना मंदिर बांधण्यासाठी भूमी आणि अनुमती देणारा बहारीनसारखा आखातातील इस्लामी देश, तर कुठे हिंदूंचीच प्राचीन मंदिरे बळकावू पहाणारे भारतातील मुसलमान !

मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी अद्याप पुष्कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे.

आषाढीपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांसह अन्य मठांचे ‘फायर ऑडिट’ !

आषाढी यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेचे अग्नीशमन विभागाचे केदार आवटे यांची ‘इन्सिडंट कंमाडर’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आर्द्रता, पंचामृत आणि भाविकांचा चरणस्पर्श यांमुळे मूर्तींची २५ वर्षांतच १.२५ मि.मी.पर्यंत झीज !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचीही झीज झाल्याचे आढळले !

शनिशिंगणापूरचा चौथरा सर्व महिला आणि पुरुष यांना दर्शनासाठी खुला

शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे.