साधकाने अनुभवलेली श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांची रूपे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू एवढ्या प्रेमाने विचारायच्या की, ‘जणूकाही गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवायचे.

सनातनच्या बालसाधिका कु. मधुरा आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्तगीतापठण स्पर्धेत बक्षीस !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या नेरूळ येथील बालसाधिका कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्गीता पठण स्पर्धेत यश मिळाले आहे.

प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. रामदास गोडसे (वय २३ वर्षे) !

रामदासला सेवा करतांना वेळेचे भान नसते. बर्‍याच वेळा त्याला सेवेतील बारकावे ठाऊक नसतात. त्यामुळे ती सेवा करणे पुष्कळ कठीण असते, तरी तो साधकांना विचारून ती सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महामृत्युंजय होमाच्या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महामृत्युंजय होम’ करण्यात आला. या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. विश्वजा सतीश माने (१२ वर्षे) !

‘कु. विश्वजा सतीश माने महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून वर्ष २०१७ मध्ये ती ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘अहंशून्य’ अवस्थेविषयी आलेली अनुभूती

किती सहजतेने त्यांनी ‘नमस्कार’, असे म्हटले ! माझ्यातील ‘मी’मुळे मला त्यांच्या वाक्याने गोंधळून जायला झाले. ‘लहान लहान कृती करतांनाही आपण किती सहज स्थितीत रहायला हवे’, हे त्यांनी मला अगदी सहजतेने स्वतःच्या कृतीतून शिकवले.

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महाराष्ट्रातील डहाणूजवळ असलेल्या श्री महालक्ष्मीगड येथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंनी महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याच्या वेळी सांगली जिल्ह्यातील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

१९.१२.२०२० या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या काही जिज्ञासूंच्या अनुभूती १३.१.२०२२ या दिवशीच्या अंकात पाहिल्या. आज उर्वरित जिज्ञासूंच्या अनुभूती पाहूया.

‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती

नेहमी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मी प्रश्न आणि त्यावर मिळालेल्या ज्ञानावर आधारित उपप्रश्न विचारतो. येथे ज्ञानप्राप्तकर्ता साधकाने स्वतःच ज्ञानासंदर्भात प्रश्न आणि उपप्रश्न विचारले आहेत. हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे – परात्पर गुरु डॉ. आठवले

भगवंता, करा सौ. मनीषाताईला संतपदी विराजमान आता ।

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पुणे येथील साधिका श्रीमती पद्मा मोकाशे यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.