असे सांगावे लागते, हे लज्जास्पद !

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेले वर्षभर पंचायती ग्रामसभा घेत नव्हत्या. पंचायतींना पाहिजे असल्यास ते मार्च मासात ग्रामसभा घेऊ शकतात, अशी माहिती पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी पुढे दिली.  

केवळ उत्पन्न नव्हे, तर किती पर्यटकांना येथील सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख झाली ? याची माहिती आवश्यक !

आकड्यांचे हे अंकगणित जर बघितले, तर विदेशी पर्यटक आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या उत्पन्नाचे प्रमाण अन् त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट दिसून येतो; पण यापैकी किती जणांना भारताचे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्वाचे ज्ञान झाले ?