पर्यटनामुळे संस्कृतीचा विकास करणे, हे राष्ट्र्रीय धोरणावर अवलंबून असणे

पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपले संस्कार अगदी सहजगत्या पाश्‍चात्त्यांमुळे विकृत होऊ शकतात, आपला प्राचीन अमोल ठेवा नष्ट होऊ शकतो. याकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले, तर हेच पर्यटन आपल्या या थोर संस्कृतीची पाठशाळा बनू शकते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.२.२०२१ 

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

कोटीशः प्रणाम !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश (मोरटक्का, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन (दिनांकानुसार)