‘इसिस’ मध्ये भारतियांची भरती करण्यात दक्षिण भारतातील डॉक्टरचा हात

‘इसिस’ या आतंकवादी संघटनेने प्रसारित केलेल्या एका ध्वनीचित्रफितीमध्ये दक्षिण भारतातील एक डॉक्टर हा भारतियांची ‘इसिस’मध्ये भरती करत असल्याचे उघड झाले आहे.

इसिसमध्ये भरती झालेला कल्याणचा फहाद शेख सिरीयात ठार

इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेत भरती होण्यासाठी मे २०१४ मध्ये कल्याणमधील ३ मित्रांसमवेत घरातून पळून गेलेला २४ वर्षीय फहाद शेख ठार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

इसिसशी संबंधित ३ संशयित धर्मांधांना केरळमधून अटक

इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून ३ धर्मांधांना केरळ पोलिसांनी अटक केली. कन्नूर भागात २५ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. हे तिघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. ते मूळचे केरळमधील वेलापट्टणम् आणि चक्करकल येथील रहिवासी आहेत.

देशात इसिसचा वाढता प्रभाव, ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा !

इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तिघा धर्मांधांना केरळ पोलिसांनी अटक केली.

भारतीय मुसलमान तरुणांना इसिसमध्ये भरती करणार्‍या महिलेला फिलीपिन्समध्ये अटक

भारतातील मुसलमान तरुणांना इसिसमध्ये भरती करणार्‍या कारेन आयेशा हमिदन या भारतीय वंशाच्या महिलेला फिलीपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. तिच्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फिलीपिन्सशी संपर्क साधला आहे.

बोको हरम आणि इसिस यांच्याकडून जिहादी आतंकवाद्यांच्या वासनापूर्तीसाठी मुलींचे अपहरण

जिहादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या आतंकवाद्यांच्या वासनापूर्तीसाठी आतंकवादी संघटनांकडून मुलींचे अपहरण करून त्यांना जिहादींचे लैंगिक गुलाम बनवले जात आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

फ्रान्समधील मार्सिले येथील सेंट चार्लस रेल्वे स्थानकावर एका अज्ञाताने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये अनेक जण घायाळ झाले आहेत.

काबुल येथील शिया मशिदीवरील इसिसच्या आक्रमणात २० जण ठार

येथील खैरा खाना स्थित इमाम जमान या शिया मशिदीमध्ये इसिसकडून झालेल्या आत्मघाती आक्रमणात २० जण ठार, तर ४० हून अधिक जण घायाळ झाले.

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणाचे एनआयए अन्वेषण करणार

सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील हिंदु तरुणीच्या धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचा आदेश राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्आयएला) दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF