यात आश्चर्य ते काय !

‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राचा झेंडा हा भगवाच असेल !

‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्त्रीरक्षणाच्‍या दृष्टीने ‘हिंदु’ उपाय !

‘मुसलमानांत मुलींच्या रक्षणासाठी बुरखा घालायची पद्धत आहे, तर हिंदूंना पूर्वी परस्त्रीकडे ‘आई’ म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन दिला जायचा. त्यामुळे मुलींवर अत्याचार व्हायचे नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८१ वर्षे) यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !  

प्रसादाची बांधणी (पॅकिंग) सेवा करतांना ती ‘सङ्‍घे शक्‍तिः कलौ युगे ।’ या वचनाप्रमाणे होत असल्‍याचे अनुभवणे

बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांची मर्यादा !

‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

‘अनेक जण ‘त्‍याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्‍यामध्‍ये काय कमी आहे की, ज्‍यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्‍यक असते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर जाणवलेला श्री. पलनिवेल यांचा गुरुमाऊलींप्रतीचा भक्‍तीभाव आणि श्री. पलनिवेल यांनी कृपासिंधु गुरुमाऊलींचा अनुभवलेला वात्‍सल्‍यभाव !

‘श्रीरामाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपात अवतार घेतला आहे आणि गुहन याने पलनिवेल यांच्‍या रूपात पुन्‍हा जन्‍म घेतला आहे’, असे वाटणे

‘जयंतावतार महिमा’ हा विशेष भक्‍तीसत्‍संग ऐकतांना ध्‍यान लागणे आणि वैकुंठातील दिव्‍य दृश्‍ये डोळ्‍यांसमोर दिसणे

मला त्‍याप्रमाणे अनुभवता येत होते. त्‍या गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) अवतार कार्याचे वर्णन करत असतांना माझे १५ मिनिटे ध्‍यान लागले आणि पुढे १५ मिनिटे केवळ वैकुंठातील दिव्‍य दृश्‍ये माझ्‍या डोळ्‍यांसमोर आली. त्‍याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता.’

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !

हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेल्‍या स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेचे महत्त्व !

आनंदी जीवनासाठी साधना शिकवून साधकांना आनंद देणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’