कोटीशः प्रणाम !
महर्षि भृगु अवतरणदिन
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची आज पुण्यतिथी
कोटी कोटी प्रणाम !
सनातनचे ८७ वे संत, पू. (कै.) डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित, टिळकवाडी, बेळगाव यांची आज पुण्यतिथी
१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून ओळखला जाणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे !
कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, गोवा येथील सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांचा आज ८३ वा वाढदिवस