७ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवारंभ (घटस्थापना)
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करण्यासाठी श्रद्धेने केले जाते, ते ‘श्राद्ध ‘ होय !