२८ सप्टेंबर : जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचा ७१ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम

जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचा ७१ वा वाढदिवस

१९ जुलै २०१६ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.