२० सप्टेंबर : सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ यांचा ५५ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

वाराणसी, उत्तरप्रदेश येथील सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ यांचा आज ५५ वा वाढदिवस

१८ डिसेंबर २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

पू. नीलेश सिंगबाळ

 

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.