५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर  जन्माला आलेला कु. यदुवीर सुजय बर्गे (वय ६ वर्षे) !

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. यदुवीर सुजय बर्गे (वय ६ वर्षे) याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नचिकेत पराग भोपळे (वय ५ वर्षे) !

चि. नचिकेत पराग भोपळे यांच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग पाहून स्वत:त पालट करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कै. (कु.) तनिष्का म्हात्रे (वय ११ वर्षे) !

कु. तनिष्का (वय ११ वर्षे) ही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित पहात असे. ते पाहू लागल्यावर तिच्यात चांगले पालट झाले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. नैवेद्या अनंत देव (वय १ वर्ष ९ मास) !

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तळेगाव, दाभाडे (जि. पुणे) येथील चि. नैवेद्या अनंत देव (वय १ वर्ष ९ मास) हिची तिचे वडील आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् अनुभूती येथे दिल्या आहेत. पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले … Read more

५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. त्र्यंबक संग्राम घोलपे (वय ३ वर्षे) !

चि. त्र्यंबक संग्राम घोलपे यांच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची आई सौ. प्रियांका घोलपे यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. प्रार्थना अजित डाके (वय १२ वर्षे) !

कु. प्रार्थना अजित डाके याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण पुढे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला  कु. वेदांत आनंद पाटील (वय ९ वर्षे) !

बोईसर (पालघर) येथील कु. वेदांत आनंद पाटील याच्याविषयी त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

या लेखात कु. नंदन मधील त्याच्यातील प्रेमभाव, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आणि उत्तम निरीक्षणक्षमता इत्यादी दैवी गुण पाहूया.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

नंदन लहानपणापासून आश्रमात राहिल्यामुळे त्याच्यावर ‘सकारात्मकता, प्रेमभाव, इतरांना साहाय्य करण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती’, असे सुसंस्कार झाले आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी ६ वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईला जाणवलेले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण पुढे दिली आहेत.