दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : मंदिर रक्षण

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

पालकांनी कृपया पुढील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्याची संधी !

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्यासाठी क्षमता असलेल्या पूर्णवेळ साधकांची किंवा काही कालावधीसाठी आश्रमात येऊन या सेवा करू शकणार्‍या साधकांची आवश्यकता आहे.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक : ‘ स्त्री सामर्थ्य ‘

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर.पी. प्रणाली’त भरावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ‘छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथा’ची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

‘सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५’ या ग्रंथाची सेवा चालू आहे.

गुरुकार्यासाठी अर्पण स्वरूपात मिळालेल्या धनाचा अपव्यय करणार्‍यांची माहिती कळवा !

‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.

विद्युत यंत्रणेला पर्याय म्हणून सौरयंत्रणा बसवतांना ‘संबंधित आस्थापनांकडून फसवणूक होऊ नये’, यासाठी सतर्कता बाळगा !

‘सौर यंत्रणा बसवणार्‍या आस्थापनांनी आपल्या अनभिज्ञतेचा अपलाभ घेऊन फसवणूक करू नये’, यासाठी या लेखातील सूचनांचे पालन करा आणि आपली आर्थिक हानी टाळा !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘आयुर्वेद जगा !’

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २६ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.