परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी नकारात्‍मक परिस्‍थितीचे रूपांतर सकारात्‍मकतेत केल्‍याबद्दल कृतज्ञताभावात असणार्‍या मदुराई येथील श्रीमती कलैवाणी (वय ४८ वर्षे) !

शारीरिक व्‍याधी आणि पतीचे निधन यांमुळे निराशा येणे अन् सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगाला उपस्‍थित राहू लागल्‍यानंतर हळूहळू मानसिक बळ मिळून सामान्‍य जीवन जगण्‍यास साहाय्‍य होणे…..

शिव आणि विष्‍णूचे स्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यामध्‍ये काहीच भेद न जाणवणारी कु. स्‍मितल भुजले !

आज मी शिवाचेे चित्र बघतांना ‘महादेव’ अशी हाक न मारता ‘परम पूज्‍य’ अशी हाक मारली. तेव्‍हा ‘गुरु हे देवापेक्षा श्रेष्‍ठ आहेत’, असे मला वाटले. तरीही त्‍या दोघांमध्‍ये काहीच भेद नाही. दोघेही मला एकमेकांकडे घेऊन जातात. परम पूज्‍य, मला शिवलोकातही तुम्‍हीच भेटणार आहात; म्‍हणून मला आता कसलीच भीती वाटत नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्‍यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्‍मक ऊर्जा स्‍वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले….

वर्ष २०२२ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या सोहळ्‍यापूर्वी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी ‘ऑनलाईन’ सोहळा पहातांना आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्‍या ३ – ४  दिवस आधीपासूनच ‘या वेळची गुरुपौर्णिमा वेगळी असणार’, असा विचार येणे आणि सेवा आढाव्‍याच्‍या वेळी गुरुपादुका पूजनाचा भावप्रयोग घेणे अन् प्रत्‍यक्षातही गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी गुरुचरणांच्‍या पूजनाचा सोहळा पहायला मिळणे

सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित बिंदूदाबन शिबिराचा सोलापूर येथील साधकांनी घेतला लाभ !

पुढे येणार्‍या भीषण आपत्‍काळात रुग्‍णांना होणार्‍या वेदना न्‍यून होण्‍यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्‍यक आहे. यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.