बुर्‍हानपूर (मध्यप्रदेश) येथील श्रीमती विमलबाई सोनी (वय ८६ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘सासूबाई मला सुनेप्रमाणे वागणूक न देता आईची माया देतात. त्या लहान मुलांवरही पुष्कळ प्रेम करतात.’

नम्र, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू (वय ७९ वर्षे) !

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू यांच्या सहवासात असतांना साधिका सौ. विद्या पाटील यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे दिली आहेत.

वयाच्या ७७ व्या वर्षीही घरातील विविध कामे करणार्‍या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या गडहिंग्लज येथील श्रीमती सुशिला कडूकरआजी !

वयाच्या ७७ व्या वर्षीही तरुणांना लाज वाटेल अशी घरातील विविध कामे करणार्‍या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुशिला कडूकरआजी !

रामनाथी आश्रमात झालेल्या सौर यागाच्या वेळी श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती

सौर याग, म्हणजे तेजतत्त्वाचे रूपांतर जलतत्त्वात (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांतून पाझरणारे द्रव्य) झाले. चरण उमटणे, म्हणजे त्यांचे रूपांतर पृथ्वीतत्त्वात झाले.

फोंडा (गोवा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

श्री. प्रताप कापडिया पुणे येथे असतांना कोरोनामुळे रुग्णाईत होतो. त्या कालावधीत आलेले अनुभव आणि देवाने दिलेल्या अनुभूती देवाच्या चरणी अर्पण करत आहे.

६.१२.२०२१ या दिवशी पू. लक्ष्मण गोरेकाका यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण !

एका भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सनातनचे साधक पू. लक्ष्मण गोरेकाका हे ‘संत’ झाल्याचे घोषित केले. त्यावेळी देवाच्या कृपेमुळे कु. मधुरा भोसलेकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्रीविष्णुयागापूर्वी विष्णूपूजन चालू असतांना पुष्कळ चैतन्य जाणवणे

श्रीमहाविष्णूची पूजा चालू असतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मध्येच मला सूक्ष्मातून नाग दिसले, ‘ते सर्वांकडे बघत आहेत’, असे जाणवले.

उत्कट राष्ट्र आणि धर्म प्रेमी असलेले पू. लक्ष्मण गोरे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर झाले सनातनमय !

पू.शिवाजी वटकर यांना पू. लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मतिमंद असूनही देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि तळमळीने साधनेचे प्रयत्न करणार्‍या कु. प्रज्ञा अनिल हेम्बाडे (वय २९ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

कु. प्रज्ञा हेम्बाडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी आदरभाव असलेले संभाजीनगर येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !

संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे २.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.