प्रचारसेवा करतांना पुणे येथील श्रीमती माधवी चतुर्भुज यांनी गुरुसेवेतील अनुभवलेला आनंद !

‘माझ्या कंबरेचे शस्त्रकर्म झाले आहे, त्यामुळे माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत असल्यामुळे मला दुचाकी सहजतेने चालवता येते आणि दुचाकी वापरून मला प्रचारसेवेला जाता येते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराला जातांना आणि जाऊन आल्यावर आग्रा येथील सौ. नीलम यादव यांना आलेल्या अनुभूती !

साधिका गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेल्यामुळे तिच्या मालकांनी तिच्या अधिकोशातील खात्यात तिच्या नकळत १० सहस्र रुपये भरणे आणि हे पाहून साधिकेची भावजागृती होणे

सातारा येथील सनातनची बालसाधिका कु. गार्गी पवार हिचे ‘प्रज्ञाशोध’ परीक्षेत सुयश !

कु. गार्गी या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘नियमित प्रार्थना, नामजप आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधल्यामुळे मला हे यश प्राप्त झाले.”

गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेली भावस्थिती !

भक्तीसत्संगात ‘आपण रामाच्या महालात आहोत’, असे सांगितले. तेव्हा मला भूमीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘महालात मी दासी म्हणून सेवा करत आहे.’

व्यवस्थितपणा, प्रामाणिकपणा, वेळेचे पालन करणे इत्यादी साधकत्वाचे विविध गुण अंगी असलेल्या पनवेल येथील गृहकृत्य साहाय्यक सौ. कविता पवार (वय ४१ वर्षे) !

कविताताई मनाने निर्मळ आहेत. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्यात ईश्वराप्रती भाव असल्याचे लगेच लक्षात येते. त्या कधीच अनावश्यक बोलत नाहीत; मात्र साधनेचा विषय असेल, तर त्या उत्स्फूर्तपणे आणि भरभरून बोलतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

मनाला निरुत्साह आल्यास नामजप अधिक भावपूर्ण करून उपास्यदेवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा !

मत्स्यावताराने चारही वेद मुक्त केले अन् प्रलयातून सर्व प्राणिमात्रांना वाचवले !

श्रीविष्णूंनी वेळोवेळी दशावतार करूनी धारण।
धर्मसंस्थापनपेसाठी पृथ्वीवर केले अवतरण।।
मत्स्याचे रूप धारण करूनी प्रगटला मत्स्यावतार।
हा होता दशावतारांपैकी श्रीविष्णूचा पहिला अवतार।।

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. देवानंद हडकर यांना नरसोबाच्या वाडीहून आणलेल्या पादुकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे या ठिकाणी अस्तित्व आहे’, असे मला जाणवले आणि मी कुठेही गेलो, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला वाटते.

गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकात एका वर्षातच झालेले पालट !

गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेत इतका आनंद मिळतो की, त्या आनंदाची तुलना दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचे कार्यक्रम पहातांना मिळालेल्या आनंदाशी होऊ शकत नाही.