उरण (जिल्हा रायगड) येथील श्री. राजेश पाटील यांना सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे

मूर्तीकारांची पाहुनी भक्ती, लाभली प्रभु रामरायांची प्रीती !

प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती । जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती । करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।।

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांना झालेले लाभ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !

सलग ३ दिवस पहाटे विशिष्ट वेळेमध्ये पडलेल्या स्वप्नांचा देवाच्या कृपेने साधकाला उलगडलेला अर्थ !

‘१ ते ३.६.२०२२ या ३ दिवसांत मला सकाळी विशिष्ट वेळेमध्ये स्वप्ने पडायची आणि झोपून उठल्यानंतर श्लोक म्हणत असतांना मला ती स्वप्ने आठवायची. तेव्हा देवाने मला त्या स्वप्नांमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवला.

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा प्रसाद गोव्यातील रामभक्तांना वाटतांना आलेली अनुभूती

आम्ही एका मोठ्या आस्थापनाला प्रसादाचे पाकीट दिले. तेथील व्यवस्थापकाने (मॅनेजरने) एका कर्मचार्‍याला तो प्रसाद सर्वांना वाटायला सांगितला. सर्व कर्मचार्‍यांना प्रसाद मिळाला. त्या वेळी ‘आम्हाला  हा प्रसाद रामानेच पाठवला’, असा त्यांचा भाव होता.

उतारवयातही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे (वय ८१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१५.४.२०२४ या दिवशी नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘मला ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीच्या संदर्भात साधकाला जाणवलेली सूत्रे !

देवघरातील देवतांच्या मूर्तींच्या भोवती सूक्ष्मातून विविध रंगांची वलये दिसतात; कारण देवता सगुण आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या भोवती रंगीत वलय दिसत नाही; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहेत.

नावाप्रमाणे सतत आनंदी असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ.आनंदी अतुल बधाले !

सौ. आनंदीला काही गोष्टी न सांगताही समजतात. त्यामुळे ‘कोणत्या परिस्थितीत कसे वागावे ?’, हे तिला समजते. ती सर्व परिस्थितीशी जुळवून घेते.