दुसर्‍या पर्यायाचा विचार !

सध्‍या मराठा आरक्षणाचे प्रकरण कळीचे सूत्र बनले आहे. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी त्‍यासाठी देहलीचा दौराही केला; मात्र याविषयी हस्‍तक्षेप करण्‍यास केंद्र सरकारने नकार दिल्‍याने राज्‍य सरकारपुढे आता प्रश्‍न आहे.

विनोदासाठी धर्मविडंबन नको !

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.  

दानवाचे उदात्तीकरण कशासाठी ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा (जिल्हा अकोला) येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत.

धर्माचरणाचे ‘कर्म’ करा !

चातुर्मासात अनेक व्रते, वैकल्‍ये, सण असतात. या सणांच्‍या माध्‍यमातून आपण जीवन सुसह्य होण्‍यासाठी कारणीभूत ठरलेल्‍या अनेक घटकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत असतो.

बुद्धीवादी निर्बुद्ध ?

केवळ व्यावहारिक शिक्षण घेतलेले शिक्षित बुद्धीवाद्यांना केवळ त्यांचेच योग्य वाटत असल्याने त्यांच्या ज्ञानाला मर्यादा येतात आणि ते निर्बुद्ध ठरतात ! विश्वाचे व्यापक ज्ञान लक्षात घेता बुद्धीने योग्य-अयोग्य कळण्यासाठी साधना करण्याला पुष्कळ महत्त्व आहे !

आठवडी बाजारातील ‘अनोळखी’ !

गोव्यासह देशातील प्रत्येक गावात आणि शहरात आठवड्याचा बाजार भरण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे. गोव्यात बाजारात स्थानिक शेतकर्‍यांनी पिकवलेली भाजी, फळे आणि फुले यांचा प्रामुख्याने बाजार असतो. कडधान्य जवळच्या दुकानात उपलब्ध असते.

शक्तीची उपासना !

नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीची, म्हणजेच ‘शक्ती’ची उपासना केली जाते. या शक्तीमुळेच या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. त्रिदेवांची उत्पत्तीही याच चैतन्यमय शक्तीमुळे झाली.

गरब्याची चित्रे उघड्या पाठीवर नकोत !

युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ?

काळजीवाहू जपान !

जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेल्या बाँब आक्रमणात सर्वकाही उद्ध्वस्त होऊनही अवघ्या काही वर्षांत जपान स्वत:ला स्थिरस्थावर करून तितक्याच धाडसाने पुन्हा उभा राहिला.

क्रिकेट आणि ‘बीफ’चा वाद !

भारतात ४५ दिवस चालणार्‍या ‘एक दिवसांच्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धे’ला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी १० देशांचे खेळाडू भारतात आले आहेत.