निर्णय स्‍तुत्‍य पण… !

महान हिंदु संस्‍कृती असलेल्‍या भारतामध्‍ये तरुणाईवर ‘माता-पित्‍यांचे दायित्‍व घेण्‍याचा संस्‍कार नसणे’, हे दुर्दैवी आहे. आनंद, समाधान, संस्‍कार आणि संरक्षण हे कुटुंबव्‍यवस्‍थेचे लाभ पैशांमध्‍ये मोजता येणार नाहीत. हे सर्व आजच्‍या तरुणाईला समजण्‍यासाठी त्‍यांनाही बालपणापासून माता-पित्‍यांनीच धर्मशिक्षण द्यायला हवे !

शपथ देण्‍याचे षड्‌यंत्र !

आदिवासी समाजासाठी विदेशींचे ख्रिस्‍ती ठेकेदार (एजंट) पैशांचे आमीष दाखवून हिंदु धर्मविरोधी शपथ घेण्‍याचा कार्यक्रम आयोजित करतात.

साक्षरतेचा घसरता दर !

महाराष्‍ट्रात वर्ष २०११ च्‍या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लाख लोक निरक्षर आहेत. यात सर्वाधिक १० लाख ६७ सहस्र ८२३ एवढे निरक्षर हे ‘विद्येचे माहेरघर’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पुणे जिल्‍ह्यातच असल्‍याची गोष्‍ट उघडकीस आली आहे.

‘चांदणी चौका’चा फेरा ?

जुन्‍या रस्‍त्‍याला काढून ३९७ कोटी रुपये खर्च करून ८ रॅम्‍प, २ सेवा रस्‍ते, २ भूमीगत मार्ग, ४ पूल, १७ कि.मी. रस्‍ते असे त्‍याचे मोठे विस्‍तारीकरण करण्‍यात आले आहे.

‘लाल परी’ची दु:स्थिती !

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.

यमदेवाचा अवमान टाळा !

सामाजिक संकेतस्थळावर मध्यंतरी एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘यमलोकात जातांना तुमच्या आवडीच्या ३ वस्तू नेण्याची संधी यमराजाने तुम्हाला दिली, तर तुम्ही काय न्याल ?’

यशाचे गमक !

भारताचे ‘चंद्रयान-३’चे यश अनुभवण्याचा क्षण हा प्रत्येक भारतियासाठी आनंदाचा आणि गौरवाचा क्षण होता. प्रत्येक भारतियाला या यशामुळे एवढा आनंद झाला, तर ज्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम राबवली, त्यांना किती आनंद झाला असेल ?

‘तेजा’कडून ‘तिमिरा’कडे’ ?

आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली मात्र अनेक जण ‘फॅशन’ म्हणून फाटके, ठिगळ लावलेले कपडे परिधान करतात. भारतीय संस्कृतीमध्ये फाटके कपडे परिधान करणे म्हणजे दारिद्य्राचे लक्षण सांगितले आहे.

‘कॅसिनो’ नकोच !

सध्‍या युवावर्ग झटपट, कष्‍ट न करता पैसे मिळवण्‍याच्‍या नादात कॅसिनोसारख्‍या वाईट गोष्‍टींच्‍या नादी लागण्‍याची शक्‍यता असते. कालांतराने त्‍याचे व्‍यसनात रूपांतर होते आणि त्‍यामुळे कुटुंबच्‍या कुटुंब उद़्‍ध्‍वस्‍त झाल्‍याच्‍याही घटना घडल्‍या आहेत.

श्री गणेशमूर्ती शास्‍त्रानुसारच हवी !

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्‍हास, ग्‍लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्‍याचे आव्‍हान आपल्‍यापुढे उभे आहे.