संगणक दुरुस्‍तीच्‍या अंतर्गत पुढील सेवांमध्‍ये सहभागी व्‍हा !

सध्‍या संगणकांची देखभाल आणि दुरुस्‍ती यांसाठी उपलब्‍ध साधकसंख्‍या अपुरी पडत आहे. पुढील सेवांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात साधकांची आवश्‍यकता आहे.

‘कार्यकर्ते आणि साधक यांची व्‍यष्‍टी साधना चांगली असणे’ हाच सर्व शिबिरांचा प्राथमिक निकष असल्‍याने व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून शिबिरात सहभागी व्‍हा !

उत्तरदायी साधकांनी व्‍यष्‍टी साधनेच्‍या निकषाच्‍या आधारे साधकांची शिबिरात सहभागी होण्‍यासाठी निवड करावी !

सनातनच्‍या ग्रंथांच्‍या अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्‍ध !

वरील सूची नेहमीच्‍या ठिकाणी उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. साधकांनी ग्रंथ आणि उत्‍पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्‍य ठिकाणी आवश्‍यकतेनुसार योग्‍य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणून धर्मशिक्षण देणारे सनातनचे ग्रंथ समाजात पोेचवण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

सर्वत्रच्‍या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती !

वाहनांचे अपघात होण्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यामध्‍ये वाहनांचे ‘टायर’ फुटून अपघात होणे, हेसुद्धा एक कारण आहे. ‘टायर’ फुटण्‍यामागील कारणे आणि ‘टायर’ची काळजी कशी घेऊ शकतो ?’ या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

‘व्‍हॅलेंटाईन डे’ या पाश्‍चात्त्य कुप्रथेविषयी प्रबोधनासाठी प्रसारसाहित्‍य उपलब्‍ध !

भारतामध्‍ये १४ फेब्रुवारी या दिवशी पाश्‍चात्त्यांच्‍या नीतीहीन चंगळवादाचे अनुकरण असलेला ‘व्‍हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. या संदर्भात युवकांमध्‍ये प्रबोधन करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने पुढील प्रसारसहित्‍य नेहमीच्‍या ठिकाणी उपलब्‍ध केले आहे, असे समितीच्‍या वतीने कळवण्‍यात आले आहे.

साधकांना सूचना, तसेच वाचक अन् हितचिंतक यांना विनंती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा आणि अन्‍य कारणांसाठी, तसेच ‘सनातन प्रभात’च्‍या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीशी संपर्क करण्‍यासाठी पुढील क्रमांकांचा वापर करावा.

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

‘सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

साधकांना सूचना : महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्र आहे. सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. 

देवपूजेचे कपडे सर्वसामान्य कपड्यांसमवेत न धुता स्वतंत्रपणे धुवावेत !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !