साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्‍यासाठी प्रयत्न करा ! अखिल विश्‍वात धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची पायाभरणी करण्‍यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्‍यात सनातनने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याची वस्‍तूनिष्‍ठ माहिती समाजापर्यंत पोचवण्‍यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्‍या !

समितीच्‍या दिवसेंदिवस वाढत चाललेल्‍या कार्याच्‍या अनुषंगाने ही सर्व माहिती अद्ययावत होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि समितीचे कार्य वस्‍तूनिष्‍ठपणे समाजापर्यंत पोचावे, यासाठी माहिती ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत प्रसिद्ध करत आहोत.

शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

साधकांनो, वाचकाला सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ अधिकाधिक वाचनालयांपर्यंत पोचवून गुरुकार्याचा प्रसार करा !

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

सनातन संस्थेच्या कार्याची वस्तूनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोचवण्यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्या !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानुसार साधकांनी गतीने ग्रंथसेवा केल्यास त्याद्वारे समष्टी साधना झाल्याने त्यांचे आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती शीघ्र होऊ शकणे

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे.