‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात स्थुलातून ‘श्री महाधन्वन्तरि याग आणि शतचंडी याग’ झाले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भाविक, धर्माभिमानी, साधक, भक्तगण आणि संतगण यांच्यामुळे सूक्ष्म स्तरावर विविध योगयज्ञ, तसेच समष्टी यज्ञही झाले. या विविध यज्ञांचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

१. योगमार्गांनुसार झालेले यज्ञ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला ‘विविध योगमार्गांनी साधना करणारे अनेक साधक, साधूजन आणि संत’ उपस्थित होते. त्यामुळे या जन्मोत्सवाच्या माध्यमातून सूक्ष्मातून ‘कर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि भक्तीयज्ञ’ अशा तीन प्रमुख योगमार्गांचे योगयज्ञ झाले. या योगयज्ञांचे तौलनिक आध्यात्मिक वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे.
१ अ. विविध योगयज्ञांचे तौलनिक आध्यात्मिक महत्त्व

२. समष्टी यज्ञ होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असून त्यांचा जन्मोत्सव हा व्यक्तीगत स्तरावरील नसून तो व्यापक अशा समष्टी स्तरावर विश्वकल्याणासाठी झाला होता. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात ‘राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, तसेच साधक यांनी एकत्रित येऊन त्यांचे विचार मांडले. जन्मोत्सवात आलेल्या संतांच्या माध्यमातून दैवी शक्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून अवतारी महात्मे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी जणू विविध प्रकारचे यज्ञच पार पडले. या समष्टी यज्ञांचे तौलनिक आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
२ अ. विविध समष्टी यज्ञांचे तौलनिक आध्यात्मिक महत्त्व

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २६.५.२०२५)
|
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !