(‘पडदाशीन व्यवस्था’ म्हणजे मतदानकेंद्रावर बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्यासाठी महिला कर्मचार्यांची नियुक्ती केलेली आहे.)

अकोला – मुसलमानबहुल आणि अन्य भागांत मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाने बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्यासाठी महिला कर्मचार्यांची नियुक्ती (पडदानशीन व्यवस्था) केलेली आहे. दुबार आणि बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक विभागाने ही व्यवस्था केली आहे; मात्र अकोला येथे पडदानशीन प्रक्रिया पूर्णपणे कोलमडल्याचे वृत्त आले. भांडपुरा भागातील प्रभाग क्रमांक १७ च्या सर्वच मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिलांना कोणतीही ओळख न पटवता आतमध्ये सोडले गेल्याचे चित्रीकरण वृत्त एकावृत्तवाहिनीने केले.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले