
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने मंदिराचे मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. चोरीच्या घटनेमध्ये मंदिरातील अंतर्गत व्यक्तींचा संबंध असू शकतो, अशी माहिती समोर आल्यानंतर राजीवारू यांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.
कंडारारू राजीवारू हे मंदिरातील वरिष्ठ धार्मिक अधिकारी असून पूजेचे साहित्य आणि दागिन्यांपर्यंत त्यांचा थेट संबंध येतो. या चोरीच्या प्रकरणात त्यांची मुख्य भूमिका असू शकते, असा पथकाला संशय आहे.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !