संकेश्वर (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

संकेश्वर (कर्नाटक), ३१ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदु दीपू चंद्र दास याच्या निर्घृण हत्येनंतर हिंदूंच्या हत्येचे सत्र चालूच आहे. तरी या संदर्भात भारत सरकारने बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाई करावी, अशी मागणी संकेश्वर येथील शिवस्मारक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी क्यारगुडचे स्मामीजी पू. अभिनव मंजुनाथजी यांच्यासह १०० हून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? |
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !