
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ५७ माजी नगरसेवकांची मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी निर्दाेष मुक्तता केली. यांतील ५७ पैकी ८ नगरसेवक मृत असून ४९ जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. २० फेब्रुवारी २००६ या दिवशी मेजर संजय शिंदे यांनी या संदर्भात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. हा खटला १९ वर्षे चालला आणि आरोप सिद्ध न झाल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. निर्दाेष झालेल्यांमध्ये संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, राजू आवळे, राजू कसबेकर, अशोक जाधव, विजय साळोखे यांसह अन्यांचा समावेश होता.
संपादकीय भूमिका१९ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !