लांजा येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन

लांजा – देवस्थानांना दानरूपाने मिळणार्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या भूमींच्या हस्तांतरण व्यवहारावरील आस्थापन अथवा सहकारी संस्था यांप्रमाणे आकारण्यात येणारे मुद्रांक अथवा नोंदणी शुल्क, तसेच सर्व प्रकारचे शुल्क किंवा कर पूर्णपणे रहित करण्याविषयी येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना श्री बसवेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री. मोहन तोडकरी, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर गुडेकर, श्री गणेश मंदिर, पन्हळेचे अध्यक्ष श्री. पद्माकर पाध्ये, श्री पौलतेश्वर मंदिर, लांजाचे विश्वस्त श्री. श्रेयस गांधी, श्री. प्रकाश कुंभार, श्री. सुयोग तोडकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय केळुसकर उपस्थित होते.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा