
नवी देहली – राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेतील हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
🇮🇳 Parliament is set to hold a special discussion on 150 years of Vande Mataram later this week, with PM Narendra Modi expected to address the House.
A historic moment to honour Bankim Chandra Chattopadhyay’s immortal patriotic call#VandeMataram150 #ParliamentWinterSession… pic.twitter.com/uiN9JFE0NR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 1, 2025
लोकसभेत ४ किंवा ५ डिसेंबरला ‘वन्दे मातरम्’वर चर्चा होणार असून यासाठी १० घंटे वेळ ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होणार आहेत.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !