|

भोपाळ (मध्यप्रदेश) – माझा मुलगा जोपर्यंत कुठल्या ब्राह्मण मुलीशी लग्न करत नाही किंवा ब्राह्मण समाज त्यांची मुलगी माझ्या मुलासाठी दानामध्ये देत नाही, तोपर्यंत आरक्षण चालू राहिले पाहिजे, असे विधान राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि ‘अजाक्स’ संघटनेचे (अनुसूचित जाती जनजाती कर्मचारी संघ) प्रदेशाध्यक्ष संतोष वर्मा यांनी संघटनेच्या कार्यक्रमात केले होते. यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. अनेक सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघ यांनी संतोष वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या विधानानंतर संतोष वर्मा यांची जुनी प्रकरणे पुन्हा समोर आली आहेत.
🚨 Outrageous Casteist Remark by Senior IAS Officer 🚨
MP: “Unless a Brahmin gives his daughter in donation to my son, reservation should continue.” – Senior IAS officer Santosh Verma
This is not a slip of tongue, it’s a sick, discriminatory mindset.
Regret came only after… pic.twitter.com/Ud0EUmByLR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 26, 2025
खोटी कादगपत्रांच्या प्रकरणी ३ महिने होते कारागृहात !
संतोष वर्मा यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून इंदूरच्या लसूडिया पोलीस ठाण्यात मारहाणीच्या आरोपाचा गुन्हा नोंद झालेला आहे. याच प्रकरणात निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी न्यायाधिशांची स्वाक्षरी असलेल्या एका कागदपत्राचा वापर केला होता आणि ते कागदपत्र अवैध असल्याचे चौकशीत आढळून आले होते. या प्रकरणी त्यांना अटक केल्यानंतर ते ३ महिने कारागृहात होते. (अशा घटनेनंतर त्यांना बडतर्फ का करण्यात आले नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !