
पाटलीपुत्र (बिहार) – नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकूण २६ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
यांमध्ये भाजपचे १४, नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाचे ८, चिराग पासवान यांच्या पक्षाचे २ मंत्री, राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा या पक्षांच्या प्रत्येकी १ मंत्र्यांचा समावेश आहे. गांधी मैदानात झालेल्या भव्य शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’