
अयोध्या – अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामप्रभुचे दर्शन आणि आरती यांच्या वेळेत पालट करण्यात आला आहे. लवकरच हिवाळा चालू होणार आहे. त्यामुळे हा पालट करण्यात आला आहे. श्री रामलल्लाची मंगलआरती पहाटे ४ ऐवजी आता ४ वाजून ३० मिनिटांनी चालू होईल. श्री रामलल्लाची श्रृंगारआरती सकाळी ६ ऐवजी ६ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. सकाळी साडेसहा वाजता चालू होणारे श्रीरामल्लाचे दर्शन भाविकांना आता सकाळी ७ वाजल्यापासून चालू होईल, अशी माहिती श्रीराममंदिर न्यासाचे डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी