देशसेवेची १०० वर्षे पूर्ण झाल्यावरून रा.स्व. संघाचे कौतुक !
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ सप्टेंबरच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील संवाद कार्यक्रमात देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, २ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. गांधीजींनी नेहमीच स्वदेशीचा अवलंब करण्यावर भर दिला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर खादीचे आकर्षण अल्प होत चालले होते. तथापि गेल्या ११ वर्षांत खादीकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. मी सर्वांना २ ऑक्टोबरला खादी किंवा स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करतो. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पंतप्रधानांनी संघाची सेवा आणि शिस्त यांचेही कौतुक केले.
🗣️ Mann Ki Baat | PM Modi: "Buy Swadeshi goods on Gandhi Jayanti!" 🇮🇳
🙏 Praises RSS for 100 years of service to the nation
📢Call to action: Adopt Swadeshi not just on Oct 2, but every day — to free Bharat’s economy from foreign dependence#DurgaPujapic.twitter.com/FdN5TGHlyr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 29, 2025
संपादकीय भूमिकाभारतीय अर्थव्यवस्थेचे अन्य देशांवरील अवलंबित्व अल्प करण्यासाठी जनतेने केवळ २ ऑक्टोबरलाच नव्हे, तर प्रतिदिनच स्वदेशीचा अंगीकार करणे अपेक्षित आहे ! |

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !