जमीयत दावतुल मुस्लिमीनचे मौलाना कारी इसहाक गोरा यांचे आवाहन
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – मुसलमान महिलांनी जत्रेमध्ये जाऊ नये; कारण हे इस्लामच्या विरोधात आहे. रात्री जत्रेत महिलांचा फेरफटका त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करतो. आजकालच्या जत्रेमध्ये मुसलमानांची गर्दी आणि उत्साह असतो. तरुण पिढी रात्री उशिरापर्यंत जत्रेत असते, हे दुःखद आणि अनुचित आहे. अशा कृतींमुळे नवीन पिढीच्या संस्कारावर वाईट परिणाम होऊ शकतो. तरुणांना सकाळच्या नमाजेचीही काळजी नसते. हेच आपले संस्कार आहेत का? हेच इस्लामने शिकवले आहे का ? असे देवबंदच्या उलेमा आणि जमीयत दावतुल मुस्लिमीनचे मौलाना कारी इसहाक गोरा यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केला.
संपादकीय भूमिकासार्वजनिक ठिकाणी बुरखा घातलेल्या मुसलमान महिला नेहमीच सुरक्षित असतात; मात्र त्याच वेळी हिंदु महिला असुरक्षित असतात; कारण त्यांना लक्ष करणारे धर्मांध मुसलमान असतात ! |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !