देहली – पत्नीने तिच्या पतीवर कुटुंबाशी संबंध तोडण्यासाठी सतत दबाव आणणे, हे मानसिक क्रौर्य आहे. हे घटस्फोटाचे कारण बनू शकते. सार्वजनिक ठिकाणी पतीचा वारंवार अपमान करणे, कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ यांच्यासमोर त्याला शिवीगाळ करणे आणि पोलिसांकडे खोट्या तक्रारी करणे, हेही मानसिक क्रौर्याच्या श्रेणीत येते, असे दिल्ली उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबरला दिलेल्या निकालाच्या वेळी म्हटले.
न्यायमूर्ती अनिल खेतरपाल आणि हरीश वैद्यनाथन् शंकर यांच्या खंडपिठाने एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध केलेली याचिका फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !