
पुणे – शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘कोहिनूर ग्रुप’चे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाडी घातल्या आहेत. गोयल यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील ‘आय.सी.सी. टॉवर’मधील कार्यालय, सिंध सोसायटीतील घरी, तसेच ‘मित्तल ग्रुप’च्या बंडगार्डन भागातील कार्यालयावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !