
कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – पंचगंगेत घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पाणी न्यून झाल्याने अनेक मूर्ती घाटावरच होत्या. १० सप्टेंबरला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी त्या विसर्जित करून घाट स्वच्छ केला. अजून दोन दिवस हा उपक्रम राबवण्यात येईल.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, जुना बुधवार पेठेचे सामाजिक कार्यकर्ते श्री. सुशील भांदिगरे, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, अखिल भारत हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख शीला माने, जिल्हाउपाध्यक्ष श्री. विकास जाधव, उपशहरप्रमुख श्री. प्रशांत पाटील, सकल हिंदु समाजाचे श्री. सनी पेणकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, विक्रमसिंह जरग, सौरभ ठाणेकर, गणेश जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. आदित्य शास्त्री यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र