|

मुंबई – दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मुंबईचा उल्लेख ‘बाँबे’ असा करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी आक्षेप घेत सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘‘बाँबेचे ‘मुंबई’ असे अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली, तरीही या कार्यक्रमात पाहुणे कलाकार, नवी देहलीस्थित राज्यसभा खासदार, सूत्रसंचालक यांच्याकडून, तसेच अनेक हिंदी चित्रपटांत सर्रास ‘बाँबे’ असा उल्लेख केला जातो. तरी झालेल्या निर्णयाचा मान राखून ‘मुंबई’ असा उल्लेख करावा, अशी चेतावणी आहे.’’
⚡ MNS leader @MNSAmeyaKhopkar warns TV & film industry!
👉 On 'The Kapil Sharma Show', actress Huma Qureshi referred to Mumbai as “Bombay”.
👉 Khopkar objected, reminding that the city was officially renamed Mumbai 30 years ago.
📌 He slammed MPs, actors & filmmakers who… pic.twitter.com/g0FBPEjt1o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 11, 2025
वरील कार्यक्रमात बोलतांना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हुमा कुरेशी हिने मुंबईत आल्यावर तिचा संघर्ष कथन करतांना ‘मुंबई’चा उल्लेख ‘बाँबे’ असा केला होता.
संपादकीय भूमिकाअसे सांगण्याची वेळ येणे, हे संतापजनक ! |
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी