
बेंगळुरू (कर्नाटक) : प्रसिद्ध वक्ते, विचारवंत, स्तंभलेखक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते, तसेच युवा ब्रिगेड या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक चक्रवर्ती सुलीबेले यांचे वडील दविदास सुबराय शेट (वय ८२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दविदास सुबराय शेट हे सुलीबेले या गावातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवारत होते. त्यांच्या आत्म्याला सद्गति मिळो, अशी सनातन परिवाराच्या वतीने प्रार्थना आहे.
🕉️ Sanatan Prabhat expresses deep condolences on the demise of Shri Devidas Subraya Shet (82), father of Yuva Brigade founder Shri Chakravarthy Sulibele (@astitvam).
Former headmaster of Sulibele Govt School, he inspired countless lives.
🕉️ Om Shanti – Prayers for sadgati. pic.twitter.com/rzC19CBUjM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 8, 2025
भाजपचे नेते प्रताप सिम्हा यांनीही व्यक्त केले दु:ख

भाजपचे नेते प्रताप सिम्हा त्यांच्या शोकसंदेशात म्हणाले, ‘‘माझे मित्र श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांचे वडील दविदास सुबराय शेट यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. मृताच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. ॐ शांति.’’
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !