म. गांधींचे सत्य आणि अहिंसा यांचे तत्त्वज्ञान भोंगळ !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

गांधीवादाचे कुंकू कपाळी लावणारे शासनकर्ते स्वार्थी, विलासी, सत्तालोलुप आणि भ्रष्ट असल्याचेच स्पष्ट झाले, असो. म. गांधीजींचे ग्रामसुधारणादी विचार चांगले असले, तरी त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून जे काही होते, ते भोंगळ होते. त्यांची सत्यनिष्ठा हिंदुस्थानचे तुकडे उडाल्याने असत्य ठरली. त्यांची अहिंसा ही आंधळी आणि पक्षपाती होती. त्यांनी अहिंसेचा उपदेश केवळ हिंदूंना केला. मुसलमानांच्या क्रूर आक्रमक आणि अत्याचारी वर्तनाकडे त्यांनी डोळेझाक केली.

(साभार : ग्रंथ ‘भगवान श्रीकृष्ण दर्शन’)