
भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांतच बंदिस्त होऊन पडलेली सर्वाेत्कृष्ट सत्ये आपण ग्रंथांतून, मठांतून, अरण्यांतून आणि विशिष्ट संप्रदायांच्या कह्यातून बाहेर काढली पाहिजेत आणि सर्व देशभर त्यांचा इतका विस्तृत प्रमाणावर प्रचार केला पाहिजे की, ती वणव्याप्रमाणे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अतीशीघ्र गतीने पसरतील.
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !