
पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता ) – अजेय सेनानी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट या दिवशी ‘अभिवादन रॅली’चे (फेरीचे)आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवे, ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, पेशव्यांचे अभ्यासक जगन्नाथ लडकत, अभिनेते सुनील गोडबोले, ‘ग्राहक पेठे’चे सूर्यकांत पाठक, नगरसेवक जयंत भावे, शामराव देशपांडे, तसेच ‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष कुंदनकुमार साठे यांच्यासह शेकडो बाजीरावप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीतून थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची आठवण करून देत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण