
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर स्वातंत्र्यदिन साजरा करणार्या भारतीय नागरिकांना खलिस्तानी समर्थकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. काही खलिस्तानी समर्थकांनी झेंडे फडकावून आणि गोंधळ घालून वातावरण बिघडवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यात दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे, तर पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
संपादकीय भूमिकाअमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि आस्ट्रेलिया या देशांकडून खलिस्तान्यांवर कारवाई करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात आहे. हे षड्यंत्र पहाता भारताने या देशांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवणे आवश्यक आहे ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण